{
  "village_code": "272900020360530000",
  "village_name": "भूम (ग्रामीण)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 16236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:35:52Z",
  "surveys": [
    "22/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहिब्बा नामा नोंद ;-\nअर्जदार शाखालेद खलील बागवान रा.भूम यांनी अर्ज व सोबत रु.100/- चे स्टॅम्प क्र. 70 AB 117860 वर दि. 22/10/2026 रोजी नोटरी क्र. 4622 यांचे समक्ष नोटरी केलेले हिब्बानामा (बक्षीसपत्र ) सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की अर्जदार शाखालेद खलील बागवान यांना मौजे भूम शिवारातील तय्यबअली हुसेनअली सय्यद यांच्या मालकीची ग.न 22 ब मधील जमीन त्यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे हिब्बानामा आधारे दिली आहे.\n1)शाखालेद खलील बागवान ग.न. 22 ब क्षेत्र 00 हे 02 आर\nतरी वरीलप्रमाणे क्षेत्राची नोंद मालकी हक्कात यावी असा अर्ज व सोबत हिब्बानामा आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "प्रशांत गुळवे"
}
