{
  "village_code": "272900020360530000",
  "village_name": "भूम (ग्रामीण)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 16237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:35:52Z",
  "surveys": [
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहिब्बा नामा नोंद ;-\nअर्जदार इस्माईल सलीम बेग रा.भूम यांनी अर्ज व सोबत रु.100/- चे स्टॅम्प क्र. 69 AB 652243 वर दि. 24/08/2026 रोजी नोटरी क्र. 50926 यांचे समक्ष नोटरी केलेले हिब्बानामा सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की अर्जदार इस्माईल सलीम बेग यांना मौजे भूम शिवारातील रोशनबी जाफरबेग मोगल यांच्या मालकीची ग.न 308 मधील जमीन त्यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे हिब्बानामा आधारे दिली आहे.\n1)इस्माईल सलीम बेग ग.न. 308 क्षेत्र 00 हे 01 आर\nतरी वरीलप्रमाणे क्षेत्राची नोंद मालकी हक्कात यावी असा अर्ज व सोबत नोटरी हिब्बानामा आधारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "प्रशांत गुळवे"
}
