{
  "village_code": "272900020360530000",
  "village_name": "भूम (ग्रामीण)",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 16243,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:50:27Z",
  "surveys": [
    "361"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ज्योती देविदास अंधारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्योती रामा अंधारे ऐवजी ज्योती देविदास अंधारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भुम यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1226 दि. 31/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- 2543150 अन्वये ज्योती रामा अंधारे ऐवजी ज्योती देविदास अंधारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रशांत गुळवे"
}
