{
  "village_code": "272900020360570000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1745,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:33Z",
  "surveys": [
    "362"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2024/महसूल/जमा-1/कावी-305\nआदेश दिनांक : 29/09/2024\nवरील आदेशां नुसार मौजे वंजारवाडी ता.भूम येथील सामाईक जमीन खात्यातील जमीन खातेदार दत्तात्रय कमलाकर जगदाळे यांचे मौजे वंजारवाडी ता.भूम येथील ज.ग.न.३६२ क्षेत्र ०.८२ हे.आर मध्ये पप्पु कमलाकर जगदाळे असे आहे.त्यांनी आधार कार्ड व महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात दत्तात्रय कमलाकर जगदाळे असे दुरुस्त करून त्या प्रमाणे ७/१२ पत्रकात दुरुस्त करण्यासाठी मा.नायब तहसीलदार साहेब यांनी आदेशित केले आहे.आदेशां प्रमाणे नोंद घेतली.नोंद पुढील कार्य वाहिस्त्व साद.",
  "talathi": "थोरात व्ही आर"
}
