{
  "village_code": "272900020360570000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1747,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:33Z",
  "surveys": [
    "168/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : पसभू/कृषी/विघयो/कवी-९०/२६\nआदेश दिनांक : 20/07/2026\nपंचायत समिती भूम कृषी विभाग यांचे कडून पत्र क्र पसभू/कृषी/विघयो/कवी-९०/२६ .दिनांक : 20/07/2026 प्राप्त झाले आहे की,मौजे वंजारवाडी ता.भूम येथील ज.ग.न.१६८/२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत एक विहीर लताबाई कांतलिंग थोरात यांनी खोदली आहे .याची ७/१२ पत्रकात नोंद व्हावी असे कळवले आहे .पत्रा प्रमाणे नोंद घेतली .नोंद दप्तरी दाखल,असे.",
  "talathi": "थोरात व्ही आर"
}
