{
  "village_code": "272900020360570000",
  "village_name": "वंजारवाडी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:37:28Z",
  "surveys": [
    "245",
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार:नागनाथ शामराव डोंबाळे रा.वंजारवाडी ता.भूम यांनी अर्ज व सोबत १०० रु चे मुन्द्रांक क्र.६९ ab ६५३८२३ वरती स्मरण टिपण वाटणी /समंतीपत्र लिहून ठेवले आहे की,मौजे वंजारवाडी ता.भूम येथील ज.ग.न.२४८ क्षेत्र ०.४७ हे.आर व ज.ग.न.२४५ क्षेत्र ०.४७ हे.आर आहे.सदर क्षेत्र त्यांनी त्यांची मुलगी हर्षदा नागनाथ डोंबाळे यांना ज.ग.न.२४८ क्षेत्र ०.४७ हे.आर व ज.ग.न.२४५ क्षेत्र ०.४७ हे.आर हे क्षेत्र यांचे नावे केले आहे .याची ७/१२ पत्रकात नोंद व्हावे असा अर्ज आला आहे .अर्जा प्रमाणे नोंद घेतली.नोंद पुढील कार्य्वाहीस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "थोरात व्ही आर"
}
