{
  "village_code": "272900020360580000",
  "village_name": "आरसोली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2034,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:20:20Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार:अर्जुन श्रीपती चंदनशिवे रा.आरसोली ता.भूम यांनी अर्ज व सोबत १०० रु चे मुन्द्रांक क्र.69ab 524563 स्मरण टिपण वाटणी /संमती पत्र लिहून ठेवले आहे की,मौजे आरसोली ता.भूम येथील ज.ग.न.५२ क्षेत्र २.०० हे.आर आहे .पैकी ज.ग.न.५२ मधील क्षेत्र ०.८० हे.आर हे त्यांनी त्यांचा मुलगा राजेश अर्जुन चंदनशिवे यांना वाटप करून दिले आहे.याची ७/१२ पत्रकात नोंद व्हावी असा अर्ज दिला आहे.अर्जा प्रमाणे नोंद घेतली .नोंद पुढील कार्यवाहिस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "थोरात व्ही आर"
}
