{
  "village_code": "272900020360580000",
  "village_name": "आरसोली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:20:20Z",
  "surveys": [
    "145",
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार :अजिनाथ राजाराम पवार रा.भूम ता.भूम यांनी अर्ज व सोबत १०० रु चे मुन्द्रांक क्र.69 ab 800350 वरती स्मरण टिपण /सहमती पत्र लिहून ठेवले आहे की,मौजे आरसोली ता.भूम येथील ज.ग.न.१५१ क्षेत्र १.२५ हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र २.३७ हे आर हे गोपीनाथ राजाराम पवार ,जगन्नाथ राजाराम पवार ,नवनाथ राजाराम पवार अजिनाथ राजाराम पवार व संजय वैजिनाथ पवार यांचे सामाईक मालकीचे क्षेत्र आहे.सदर क्षेत्र त्यांनी पुढील प्रमाणे वाटप करून घेतले आहे.\n१)गोपीनाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र ०.३१ हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.४२हे.आर\n२)जगन्नाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र ०.३२हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.४१ हे.आर\n३)नवनाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.७२हे.आर\n४)अजिनाथ राजाराम पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र ०.३१हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र ०.४१हे.आर\n५)संजय वैजिनाथ पवार यांना ज.ग.न.१५१ क्षेत्र०.३१ हे.आर व ज.ग.न.१४५ क्षेत्र०.४१ हे.आर\nया प्रमाणे झालेले वाटप ७/१२ पत्रकात नोंद व्हावे असा अर्ज आला आहे .अर्जा प्रमाणे नोंद घेतली .नोंद पुढील कार्य वाहिस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "थोरात व्ही आर"
}
