{
  "village_code": "272900020360580000",
  "village_name": "आरसोली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2040,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:55:17Z",
  "surveys": [
    "517"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., धाराशिव शाखा भूम\nगहाणखत लिहुन देणार : आनंद भिष्माचार्य खराडे रा. आरसोली यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2682-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद भिष्माचार्य खराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "थोरात व्ही आर"
}
