{
  "village_code": "272900020360600000",
  "village_name": "अंजनसोंडा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1794,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:19:17Z",
  "surveys": [
    "30/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : रमेश भिमराव सातपुते रा. अंजनसोंडा यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2592-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/अ क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश भिमराव सातपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nदत्तात्रय अशोक शेडगे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "वैशाली सौदागर पतंगे"
}
