{
  "village_code": "272900020360600000",
  "village_name": "अंजनसोंडा",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:29:10Z",
  "surveys": [
    "6/ब",
    "73/ब",
    "78/ब/2",
    "9/अ",
    "9/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा ईट.\nलिहून घेणार : नामदेव जयवंता माळी\nनामदेव जयवंता माळी यांनी मौजे अंजनसोंडा,ता.भूम जि.धाराशिव येथील गट नं.6/ब,73/ब,78/ब/2,9/अ,9/ब/2 मधील क्षेत्रावर फेरफार क्र.1030 ने बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा ईट यांचा रु.117000/- घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा ईट यांचेकडील जा.क्र.AX/IEET/687/Charge Remove/2026-27 दिनांक 12/10/2026 चे पत्र व अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली सौदागर पतंगे"
}
