{
  "village_code": "272900020360610000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:29:28Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद\nअर्जदार-बाळासाहेब कूर्मदास आगाव यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र (P-2697179) देऊन विनंती केली आहे की, त्याचे नावावरील मोजे- देवळाली मधील जमीन गट नं/स.नं 197 मध्ये त्यांचे नाव बाळू कूर्मदास आगाव असे असून त्यांचे महाराष्ट्र शासन राजपत्र (P-2697179) नुसार नाव बाळासाहेब कूर्मदास आगाव अशी नोंद 7/12 पत्रकी लावणे अर्जा प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र (P-2697179) वरून नोंद घेण्यात आली\nकरीता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "विकास भानुदास कोळी"
}
