{
  "village_code": "272900020360610000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:29:28Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nकोर्टतडजोड\nमे. दिवाणी न्यायधीश साहेब वरिष्ठ स्तर भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO.207/2026 दिनांक 09/05/2026 च्या आदेशान्वये वादी हनुमंत भिमराव खैरमोडे(कोळी) व प्रतिवादी 1. भिमराव पांडुरंग कोळी व 2. कंपाबाई भिमराव कोळी यांनी मौजे देवळाली ता. भूम येथील शेतजमिनीची खालीलप्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे.\nवादी\nहनुमंत भिमराव खैरमोडे(कोळी) यांना गट क्र 215 मध्ये क्षेत्र 0 हे. 80 आर\nप्रतिवादी\n1. भिमराव पांडुरंग कोळी यांना गट क्र 215 मध्ये क्षेत्र 0 हे. 07 आर.\nवादी क्र 2 यांनी त्यांचा हक्क वादी प्रतिवादी क्र 1 यांच्या हक्कात हक्कसोड करून दिलेला आहे\nवरील प्रमाणे मे. दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांच्या आदेशान्वये सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "विकास भानुदास कोळी"
}
