{
  "village_code": "272900020360610000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5395,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:29:28Z",
  "surveys": [
    "397",
    "401"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि., शाखा परंडा\nगहाणखत लिहुन देणार : उजनावती बिभीषण पाटूळे ,गोकुळ बिभीषण पाटोळे ,रामा बिबिशेन पाटुळे रा. देवळाली यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2562-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1060000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397, 401 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उजनावती बिभीषण पाटूळे ,गोकुळ बिभीषण पाटोळे ,रामा बिबिशेन पाटुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1060000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भानुदास कोळी"
}
