{
  "village_code": "272900020360610000",
  "village_name": "देवळाली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5400,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:59:53Z",
  "surveys": [
    "362"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक शाखा बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर\nलिहून देणार : दत्तात्रय अजिनाथ विधाते रा. देवळाली ता.भूम जि.धाराशिव यांनी रक्कम रुपये 200000/-(अक्षरी दोन लाख रु) कर्ज घेऊन गट नंबर 362 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा बार्शी यांचेकडील पत्र क्रमांक KCC/7764/2026/13/ULM दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास भानुदास कोळी"
}
