{
  "village_code": "272900020360620000",
  "village_name": "गिरवली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:24:13Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nसंमतीपत्र\nमौजे गिरवली येथील खातेदार श्री रणजीत दादाराव सातपुते यांच्या नावे मौजे गिरवली येथे गट नं./सर्वे नं. 10/ब मध्ये क्षेत्र 0 हे. 09.50 आर, गट नं./सर्वे नं. 51/9 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर व गट नं./सर्वे नं. 62 मध्ये क्षेत्र 1 हे. 54 आर. शेतजमीन असून त्यापैकी काही शेतजमीन त्यांनी त्यांची पत्नी यांना पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली आहे. 1) कोमल रणजीत सातपुते यांना गट नं./सर्वे नं. 62 मध्ये क्षेत्र 00 हे. 90 आर 2) रणजीत दादाराव सातपुते यांना गट नं./सर्वे नं. 10/ब मध्ये क्षेत्र 0 हे. 09.50 आर, गट नं./सर्वे नं. 51/9 मध्ये क्षेत्र 0 हे. 13 आर. व गट नं./सर्वे नं. 62 मध्ये क्षेत्र 0 हे. 64 आर शेतजमीन स्वतःच्या नावे ठेवली आहे करिता शेतजमीन नामे करण्यासाठी रजिस्टर नोटरी क्र. 50932/2026 दिनांक 13/10/2026 नुसार 100 च्या बॉंडवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर",
  "talathi": "वैशाली सौदागर पतंगे"
}
