{
  "village_code": "272900020360620000",
  "village_name": "गिरवली",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:57:15Z",
  "surveys": [
    "85/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित, भूम.\nलिहून घेणार : श्रीमती आशाबाई सुखदेव साठे, भाऊसाहेब सुखदेव साठे, विजय सुखदेव साठे व सोमनाथ सुखदेव साठे रा. सोन्नेवाडी ता. भूम्.\nश्रीमती आशाबाई सुखदेव साठे, भाऊसाहेब सुखदेव साठे, विजय सुखदेव साठे व सोमनाथ सुखदेव साठे रा. सोन्नेवाडी यानी मौजे गिरवली ता.भूम, जि.धाराशिव येथील गट नं 85 /1 मधील क्षेत्रावर फेरफार क्र. 1495 व 1498 ने रु. 10,00,000/- जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित, भूम. यांचा घेतलेला कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, जनसेवा नागरी सहकारी बँक मर्यादित, भूम. यांचेकडील जा. क्र. JNSBB/२४६/०९/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ चे पत्र व विजय सुखदेव साठे रा. सोन्नेवाडी यांनी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली सौदागर पतंगे"
}
