{
  "village_code": "272900020360630000",
  "village_name": "जेजला",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:26:58Z",
  "surveys": [
    "131/अ",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसंमतीपत्राने लिहून देणार – जयदीप दादाराव भोसले रा.जेजला ता.भूम यांनी अर्जासोबत 100 रु.स्टँम्प क्र. 69AB 653538 दि.19/10/2026 वरील नोटरी संमती स्मरणटिपण देऊन विनंती केली कि,मौजे जेजला येथील जमीन सर्वे नं. 131/अ व 94 मधील त्यांचे नावे असलेली वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाची जमीन त्यांनी विनामोबदला खालीलप्रमाणे आपापसात वाटून घेतली आहे-\nसंमतीपत्राने लिहून घेणार-\n1) जयदीप दादाराव भोसले यांनी सर्वे नं. 131/अ पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 02 हे. 20 आर. जमीन वाटून घेतली आहे.\n2) ज्योती जयदीप भोसले यांनी सर्वे नं. 131/अ पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 01 हे. 99 आर. जमीन वाटून घेतली आहे.\n3) विश्वजीत जयदीप भोसले यांनी सर्वे नं. 94 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र- 00 हे. 80 आर. जमीन वाटून घेतली आहे.\nवरीलप्रमाणे हे वाटपपत्र एकत्र कुटुंबांतर्गत असून कुटुंबाच्या व्यवस्थापनाच्या सोयीसाठी केले आहे.त्याची नोंद महसूल दप्तरी घ्यावी,असा अर्ज व नोटरी संमती स्मरणटिपण सादर केलेवरून नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "दादा प्रभाकर कुडवे"
}
