{
  "village_code": "272900030360600000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:16Z",
  "surveys": [
    "101/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार- लक्ष्मण सुनिल कोकणे यांनी अर्ज व अर्जासोबत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, देऊन विनंती केली आहे की, मौजे पारगांव येथील जमीन स. न.101/ब मध्ये त्यांच्या नावापुढे अ.पा. क. भगवान रामा कोकणे असा असणारा शेरा आहे. अर्जदार यांनी अ.पा. क. शेरा कमी करण्याबाबत अर्ज व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत दिली असून त्यावर अर्जदार यांची जन्मतारीख 01/11/1997 दिसून येत आहे, त्यावरून आज रोजी अर्जदार सज्ञान झाले असल्याचे दिसून येते. अ.पा. क. नोंद कमी करून नोंद घेण्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "किशोर संजीवन देशमुख"
}
