{
  "village_code": "272900030360600000",
  "village_name": "पारगांव",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:16Z",
  "surveys": [
    "25",
    "41/अ",
    "81/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार - दत्तात्रय नरहरराव मोटे यांनी अर्ज व अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र ,भाग दोन-नाव,वय,व धर्म बदलण्याच्या जाहिरातिचा विभाग ,गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर ३ – ९, २०२६/भाद्रपद १२ – १८, शके १९४८ ची प्रत देऊन विनंती केली की,अर्जदार यांचे नावे मौजे पारगाव ता.वाशी येथे जमीन स.नं.४१/अ , स.नं. ८१/क, स.नं. २५ मधील ७/१२ वर असलेले दत्तात्रय नरहरी मोटे असे नाव आहे ,तरी ते नाव दुरुस्त करुन दत्तात्रय नरहरराव मोटे असे करावे असा अर्ज व राजपत्र आलेवरुन नोंद घेण्यात आली, ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "किशोर संजीवन देशमुख"
}
