{
  "village_code": "272900030360640000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:55Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार :- बाळासाहेब भुजंग ढेंगळे - यांनी अर्ज व अर्जासोबत र रु 100 चा नोटरीकृत स्टॅप ज्याचा क्र. 70 AB 371790 वर शपथपत्र तसेच आधार कार्ड व दोन्ही नावे एकाच व्यक्तीचे असल्या बाबतचे ग्रामपंचायत कार्यालय पिंपळवाडी यांचे प्रमाणपत्र देवुन अशी विनंती केली आहे की त्यांचे पिंपळवाडी येथील ग. न. 322 व 271 मध्ये क्षेत्र 1.2250 हे. आर एवढे क्षेत्र असून गट क्र 271 सात-बारा वरती त्यांचे नाव बाळु भुजंग ढेंगळे असे झाले असुन गट क्र 322 सात-बारा वरती त्यांचे नाव बाळासाहेब भुजंग ढेंगळे असे झाले आहे. त्यांचे आधार वरील मुळ नाव बाळासाहेब भुजंग ढेंगळे असे असुन गट क्र 271 चे 7/12 वरील नाव दुरूस्त करावे असा अर्ज व अर्जासोबतचे असलेल्या सर्व पुराव्यावरुन 7/12 वरील नावमध्ये बाळु भुजंग ढेंगळे ऐवजी बाळासाहेब भुजंग ढेंगळे अशी नावात दुरुस्ती केली ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "समीर नामदेव पुठ्ठेवाड"
}
