{
  "village_code": "272900030360650000",
  "village_name": "ब्रह्मगाव",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:23Z",
  "surveys": [
    "2",
    "52/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार:- अक्षय जालिंदर चोपडे रा. ब्रम्‍हगाव ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे.दि.मु.न. 396/2026 निशाणी क्र. 11 हुकुमनामा व तडजोडपत्र दि. 12/09/2026 ची प्रत जोडुन विनंती केली आहे की, मौजे ब्रम्‍हगाव येथील सर्व्हे न. 52/अ मधील क्षेत्र 00 हे. 50 आर व सर्व्हे न. 02 मधील क्षेत्र 00 हे. 69 आर क्षेत्राची तडजोड वादी:- अक्षय जालिंदर चोपडे व प्रतिवादी क्र.:-1 आत्‍माराम गणपत ऊर्फ गणपती चोपडे प्रतिवादी क्र.:-2 वत्‍सला आत्‍मारात चोपडे प्रतिवादी क्र.:-3 वृदांवणी भ्र.आबासाहेब साठे प्रतिवादी क्र.:-4 हिरा भ्र.जालिंदर चोपडे प्रतिवादी क्र.:-5 सिमा भ्र.धनंजय लाखे प्रतिवादी क्र.:-6 सुषमा भ्र.शरद खवले यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. तिचा तपशिल खालीलप्रमाणे.\nवादी :- अक्षय जालिंदर चोपडे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 52/अ मधील क्षेत्र 00 हे. 50 आर\nसर्व्हे न. 02 मधील क्षेत्र 00 हे. 69 आर\nसदर तडजोडी मध्ये प्रतिवादी क्र. 1, 2, 3, 4, 5 व 6 यांनी त्यांचा कायदेशीर हिस्सा वादी यांच्‍या हक्कात सोडुन दिलेला आहे. वरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोडीनुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल लालचंद नांगलोत"
}
