{
  "village_code": "272900030360670000",
  "village_name": "रूई",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:45:41Z",
  "gone_at": "2026-11-05T11:41:19Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार:- तानाजी अनंत कोकाटे रा.रुई ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे.दि.मु.न.370/2026 निशाणी क्र.12 हुकुमनामा व तडजोडपत्र दि.12/09/2026 ची प्रत जोडुन विनंती केली आहे की, मौजे रुई येथील सर्व्हे न.60 मधील क्षेत्र 03 हे.97 आर व पो. ख.03 आर क्षेत्राची तडजोड वादी:- तानाजी अनंत कोकाटे व प्रतिवादी क्र.:-1 बिभीषण अनंत कोकाटे प्रतिवादी क्र.:-2 विलास अनंत कोकाटे प्रतिवादी क्र.:-3 सोमनाथ चंद्रकांत कोकाटे प्रतिवादी क्र.:-4 सुभाष अनंत कोकाटे यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. तिचा तपशिल खालीलप्रमाणे.\nवादी .:- तानाजी अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 80 आर\nप्रतिवादी क्र.:- 1 बिभीषण अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 80 आर\nप्रतिवादी क्र.:- 2 विलास अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 79 आर व पो. ख. 01 आर\nप्रतिवादी क्र.:- 3 सोमनाथ चंद्रकांत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 79 आर व पो. ख. 01 आर\nप्रतिवादी क्र.:-4 सुभाष अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 60 मधील क्षेत्र 00 हे. 79 आर व पो. ख. 01 आर\nवरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोडीनुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अर्जुन रामचंद्र नागलोत"
}
