{
  "village_code": "272900030360670000",
  "village_name": "रूई",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:45:41Z",
  "gone_at": "2026-11-05T11:41:19Z",
  "surveys": [
    "70/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार:- तुषार तानाजी कोकाटे रा.रुई ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे.दि.मु.न. 371/2026 निशाणी क्र.14 हुकुमनामा व तडजोडपत्र दि. 12/09/2026 ची प्रत जोडुन विनंती केली आहे की, मौजे रुई येथील सर्व्हे न. 70/अ मधील क्षेत्र 01 हे. 08 आर क्षेत्राची तडजोड वादी:- तुषार तानाजी कोकाटे व प्रतिवादी क्र.:-1 तानाजी अनंत कोकाटे प्रतिवादी क्र.:-2 शोभा तानाजी कोकाटे प्रतिवादी क्र.:-3 तृप्ती तानाजी कोकाटे प्रतिवादी क्र.:-4 विश्‍वरुपा तानाजी कोकाटे यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. तिचा तपशिल खालीलप्रमाणे.\nवादी .:- तुषार तानाजी कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 70/अ मधील क्षेत्र 00 हे. 60 आर\nप्रतिवादी क्र.:- 1 तानाजी अनंत कोकाटे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.\nसर्व्हे न. 70/अ मधील क्षेत्र 00 हे. 48 आर\nसदर तडजोडी मध्ये प्रतिवादी क्र. 2,3 व 4 यांनी त्यांचा कायदेशीर हिस्सा वादी व प्रतिवादी क्र.1 यांच्‍या हक्कात सोडुन दिलेला आहे. वरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोडीनुसार व तसेच सोबत बॅंक बोजा नोंद कमी करणेबाबतचे पत्र दिलेवरून सदर नोंद घेण्‍यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अर्जुन रामचंद्र नागलोत"
}
