{
  "village_code": "272900030360710000",
  "village_name": "पिपंळगांव (कमळेश्वरी)",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:10:34Z",
  "surveys": [
    "118/फ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव\nलिहून घेणार : मिनाक्षी मोहन शिंगटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 118/फ तपशिल : दिनांक 09/04/2021 रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र चा मिनाक्षी मोहन शिंगटे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1799\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व अर्जदार यांचा अर्ज दिले वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन रामचंद्र नागलोत"
}
