{
  "village_code": "272900030360770000",
  "village_name": "घाटपिंप्री",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:37:14Z",
  "surveys": [
    "10/अ",
    "24/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहून घेणार : रमेश विष्णु सातपुते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 10/अ तपशिल : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅक शाखा माणकेश्‍वर ता. भूम यांचा कर्ज बोजा रु. ७५०००/- रमेश विष्‍णु सातपुते यांचेकडे - 1299\nसर्व्हे क्रमांक : 24/अ तपशिल : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅक शाखा माणकेश्‍वर ता. भूम यांचा कर्ज बोजा रु. ७५०००/- रमेश विष्‍णु सातपुते यांचेकडे - 1299\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र O/No.Mgb/4416/2026-27 Date:22.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी दत्‍ता हेंद्रे"
}
