{
  "village_code": "272900030360800000",
  "village_name": "सरमकुंडी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3380,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:54:37Z",
  "surveys": [
    "140/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि.धाराशिव शाखा वाशी\nगहाणखत लिहुन देणार : सुजित रामदास हाके रा. सरमकुंडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1624-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140/ड क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजित रामदास हाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्‍याण शामराव राठोड"
}
