{
  "village_code": "272900030360800000",
  "village_name": "सरमकुंडी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:54:37Z",
  "surveys": [
    "102/ड",
    "73/क",
    "75/अ",
    "92/ब",
    "93/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार- बापू सखाराम हाके रा -: सरमकुंडी यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब,क.स्तर .वाशी यांचे न्यायालयात रे.दी.दा.नं. 124/2024 निशाणी क्र.40 नुसार तडजोड दि 19/08/2026 अन्‍वये सदर दाव्यातील वादी- नं 1 - उमाबाई परमेश्वर बनगर प्रतिवादी 1. सखाराम दगडू हाके प्रतिवादी. 2 बापू सखाराम हाके प्रतिवादी. 3 काकासाहेब सखाराम हाके प्रतिवादी. 4 ताई गोवर्धन टकले प्रतिवादी. 5 संगीता मोतीराम मासाळ प्रतिवादी. 6 सुनीता शिवाजी मासाळ प्रतिवादी 1. सखाराम दगडू हाके(मयत) यांचे वारस वादी व प्रतिवादी असून यांच्‍यातील कोर्ट तडजोडीचा तपशील खालील प्रमाणे - प्रतिवादी. 2 बापू सखाराम हाके. स.नं.102/ड क्षेत्र 0 हे 84.50 आर पो.ख. 00 हे 01 आर प्रतिवादी. 3 काकासाहेब सखाराम हाके स.नं.102/ड क्षेत्र 0 हे 84.50 आर पो.ख. 00 हे 01 आर प्रतिवादी. 2 बापू सखाराम हाके. प्रतिवादी. 3 काकासाहेब सखाराम हाके यांच्यातील सामाईक क्षेत्र स.नं.75 /ड क्षेत्र 0 हे 19 .50 आर.\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड झाली असून वादी व प्रतीवादी नं 4 ते 6 यांनी आपला कायमचा हक्क प्रतीवादी नं 2 व 3 च्या हक्कात सोडून दिला आहे. वाशी न्यायालयात तडजोड करुन घेतली. तसा विनंती अर्ज व कोर्ट तडजोड आलेवरुन कोर्टतडजोड आधारे नोंद घेण्‍यात आली ती कायदेशीर निर्णयास्तव पुढील सेवेत सादर.",
  "talathi": "कल्‍याण शामराव राठोड"
}
