{
  "village_code": "272900030360830000",
  "village_name": "पारा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:55Z",
  "surveys": [
    "353/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव\nलिहून देणार : अनिता श्रीराम जोगदंड रा. पारा यांनी दुय्यम निबंधक वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 18 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 353/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव यांचेकडील पत्र क्रमांक AS30/CHARGE NOTING/MKCC/2026-27 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर नामदेव पुठ्ठेवाड"
}
