{
  "village_code": "272900030360830000",
  "village_name": "पारा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:55Z",
  "surveys": [
    "8/क/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा\nलिहून घेणार : मुक्ताजी राजाराम चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 8/क/1 तपशिल : मराठवाडा ग्रामीण बँक लि. शाखा पारा यांचा कर्ज बोजा र.रु. 18000/- मुक्ताजी राजाराम चौधरी यांचे क्षेत्रावर. - 4135 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र- 43/2026-27 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर नामदेव पुठ्ठेवाड"
}
