{
  "village_code": "272900030360830000",
  "village_name": "पारा",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:55Z",
  "surveys": [
    "354/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार:- वादी 2 :- सुमन नवनाथ हाडदे रा. पारा ता वाशी यांनी अर्ज व सोबत मे दिवाणी न्यायाधीश क. स्तर वाशी यांचे न्यायालयातील रे.दि.दा .न 26 /2026 नि.क्र- 18 ची हुकुमनाम्याची प्रत देऊन विनंती केली आहे कि त्यांचा वादी 1:- केदार नवनाथ हाडदे. प्रतीवादी 1 :- नवनाथ अंबादास हाडदे . प्रतीवादी 2 :- रुकमीन शिवाजी दावडकर. प्रतीवादी 3 :- आशाबाई सुनिल टकले. प्रतीवादी 4 :- मनीषा राहुल बागडे. प्रतीवादी 5 :-समीक्षा अशोक बागडे. प्रतीवादी 6 :- पोरणिमा ओंकार दिवटे. यांचे विरुदध दावा चालु होता सदर दाव्या मद्धे तडजोड होऊन त्यानी खालील प्रमाने जमीन वाटुन घेतली आहे. नुसार खालील प्रमाणे नोंद घेतली\nवादी 1 :- केदार नवनाथ हाडदे अ. पा. क सुमन नवनाथ हाडदे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे\nस.नं :- 354 /ब /1 क्षेत्र 01.2400 हे आर.\nवादी 2 :- सुमन नवनाथ हाडदे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे\nस.नं :- 354 /ब /1 क्षेत्र 01.20 00 हे आर.\nप्रतीवादी 1 :- नवनाथ अंबादास हाडदे यांना वाटून आलेले क्षेत्र खालील प्रमाणे\nस.नं :- 354 /ब /1 क्षेत्र 01.20 00 हे आर.\nप्रतीवादी क्र 2 ते 6 यांनी त्यांचा दावा मिळकतीतील असनारा हिस्सा हा वादी 1 व 2 व प्रतिवादी 1 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडलेला आहे हे वादी व प्रतिवादींना मान्य व कबुल आहे.\nवरील तडजोड ही वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\nतड्जोडीनुसार नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "समीर नामदेव पुठ्ठेवाड"
}
