{
  "village_code": "272900030360840000",
  "village_name": "फक्राबाद",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:43:25Z",
  "surveys": [
    "59/इ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्या धारशिव शाखा वाशी\nलिहून घेणार : विष्णु फुलचंद मुरकुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 59/इ/1 तपशिल : प्रमाणे विष्णु फुलचंद मुरकुटे यानी दिशा नगरी सहकारी पतसंस्था जिल्हा मर्या.धाराशीव शाखा वाशी यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 847 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा ज.क्र 05/2026 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर नामदेव पुठ्ठेवाड"
}
