{
  "village_code": "272900030360850000",
  "village_name": "पिंपळगाव - को.",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:00:57Z",
  "surveys": [
    "447",
    "460",
    "461"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार उषाबाई मोहनराव शिंदे रा.पिंपळगाव को . ता. कळंब यांनी अर्ज व अर्जासोबत मी. दिवाणी न्यायाधीश साहेब क-स्तर वाशी यांचे कोर्टातील रे. दि.दा..नं. 88 /2023 हुकुमनामा व तडजोडपत्र दि. 18 /03 /2023 . EXH-15 ची प्रत जोडून विनंती केली आहे कि. वादी : उषाबाई मोहनराव शिंदे व प्रतिवादी : मोहन ज्ञानोबा शिंदे यांनी मौ. पिंपळगाव को येथील जमीन ग.नं . 447, 460,461 मधील क्षेत्राची तडजोड केली आहे. तिचा तपशील खालील प्रमाणे आहे.\nवादी: उषाबाई मोहनराव शिंदे यांना वाटून आलेल्या क्षेत्राचा तपशील खालील प्रमाणे आहे.\nग . नं 447 मधील 0.67.50 हे . आर पो . ख . 0.01 आर\nग . नं 460 मधील 0.34.50 हे . आर पो . ख . 0.01 आर\nग . नं 461 मधील 0.1600 हे . आर\nआलेल्या अर्जावरून व तडजोडीनुसार 7/12 वर नोंद घेण्यात येते .",
  "talathi": "केदार के एम"
}
