{
  "village_code": "272900030360850000",
  "village_name": "पिंपळगाव - को.",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1625,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:00:57Z",
  "surveys": [
    "140",
    "207",
    "345",
    "357"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार :अमरजीत दिनकर कोठावळे रा.पिंपळगाव को . ता. कळंब जि. धाराशिव यांनी दिलेल्या अर्जानुसार , अर्जदार यांना मौ पिंपळगाव को येथे जमीन गट140,207,345,357 मध्ये एकूण 0.4967 हे आर , ( फे .क्र 1050 नुसार ) क्षेत्र आहे. सदर क्षेत्र अमरजीत दिनकर कोठावळे अ. पा. क अंजली दिनकर कोठावळे या नावाने आहे. अर्जदार यांनी आज रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत . त्यांनी त्यांच्या नावापुढील अ.पा .क अंजली दिनकर कोठावळे ही नोद कमी करण्यासाठी अर्ज केला आहे. सोबत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेबाबत पुरावा म्हणून आधार कार्ड ची छायांकित प्रत , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे . आलेल्या अर्जावरून अ.पा .क . नोंद कमी करण्यात येते .",
  "talathi": "केदार के एम"
}
