{
  "village_code": "272900030360900000",
  "village_name": "घोडकी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:37:35Z",
  "surveys": [
    "115",
    "345"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार लालासाहेब नामदेव देशमुख यांनी विनंती अर्ज मृत्युपत्र देऊन विनंती केली आहे की, सदर\nमृत्युपत्र लिहून देणारी व्यक्ती: रुक्मिणी अंबऋषी काळे वय 88 वर्षे, धंदा- घरकाम, रा. घोडकी, ता. वाशी, जि. धाराशिव.\nपतीचे नाव व निधन: पती अंबऋषी रामभाऊ काळे, जे दिनांक 25/03/2002 रोजी मौजे घोडकी येथे मयत झाले आहेत. त्यांना कोणतेही अपत्य नव्हते.\nत्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे मौजे घोडकी, ता. वाशी, जि. धाराशिव येथील खालील जमिनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या व कबजेवहिवाटीच्या आहेत:\nगट नंबर 115 मध्ये क्षेत्र 01 हे 19 आर\nगट नंबर 345 मध्ये क्षेत्र 00 हे 55 आर (पो.ख. 02आर)\nवारसदार / लाभधारक: मृत व्यक्तीला कोणतेही मूलबाळ नसल्यामुळे त्यांची देखभाल व सांभाळ त्यांच्या मावस भावाचा मुलगा - लालासाहेब नामदेव देशमुख हे करत आहेत.\nमुख्य अटी व शर्ती:\nहयातीत व्यवस्थित देखभाल करणे आणि मृत्यूनंतर हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे योग्य ते उत्तरकार्य व विधी करणे तसेच आवश्यक त्या सर्व गोष्टींची काळजी लालासाहेब नामदेव देशमुख यांनी घ्यावी.\nमृत्यूनंतर वरील नमूद केलेली सर्व जमीन व मालमत्ता लालासाहेब नामदेव देशमुख यांना स्वेच्छेने दिली जात असून, त्यांच्या मृत्यूनंतर तेच या जमिनीचे मालक व कब्जाने वाहिवाटदार राहतील.\nमृत्युपत्राची तारीख: 20/06/2019\nसदर मृत्युपत्राच्या आधारे नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "निलेश व्‍यंकटराव काळे"
}
