{
  "village_code": "272900030360910000",
  "village_name": "पिंपळगाव - लि.",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:01Z",
  "gone_at": "2026-11-03T23:10:13Z",
  "surveys": [
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा\nलिहून घेणार : रविंद्र अर्जुन लोकरे व उज्वला अर्जुन लोकरे\nलिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 299 वर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा पीककर्ज फेरफार क्रमांक 861 नुसार घेतला होता. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा यांचेकडील पत्र दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी आर एम"
}
