{
  "village_code": "272900030360910000",
  "village_name": "पिंपळगाव - लि.",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:01Z",
  "gone_at": "2026-11-03T23:10:13Z",
  "surveys": [
    "584",
    "599"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार :- उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा वाशी\nलिहुन घेणार : भागवत विठ्ठल जगताप\nलिहुन घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 599 व 584 वर फेरफार क्रमांक 1743 नुसार उस्मानाबाद जनता सह.बँक लि.उस्मानाबाद शाखा वाशी यांचा कर्ज बोजा रक्कम रु.४००००० /- चार लाख घेतला होता. सदर बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा वाशी यांचेकडील पत्र ON 461 दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी आर एम"
}
