{
  "village_code": "272900030360910000",
  "village_name": "पिंपळगाव - लि.",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2656,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:01Z",
  "gone_at": "2026-11-03T23:10:13Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा\nलिहून घेणार : संगिता तुकाराम अजाब\nलिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 258 वर म ग्रा बैंक शाखा पारा याचा कर्ज बोजा ४७००० रु फेरफार क्रमांक 1155 नुसार घेतला होता. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा यांचेकडील पत्र out no 33/2026-27 दि.18/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी आर एम"
}
