{
  "village_code": "272900030360910000",
  "village_name": "पिंपळगाव - लि.",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:01Z",
  "gone_at": "2026-11-03T23:10:13Z",
  "surveys": [
    "258",
    "263",
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा\nअर्जदार :- तुकाराम दगडु अजाब\nलिहून घेणार : दगडु नामदेव अजाब (मयत)\nलिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 258,263,316 वर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा चा बोजा फेरफार क्रमांक 860 नुसार घेतला होता. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा यांचेकडील पत्र 25/47 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी आर एम"
}
