{
  "village_code": "272900030360910000",
  "village_name": "पिंपळगाव - लि.",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:01Z",
  "gone_at": "2026-11-03T23:10:13Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा\nलिहून घेणार : मधुकर दत्तु सुकाळे\nलिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 52 वर उ.जि.म.सह.बँक शा.पारा चा पीककर्ज बोजा फेरफार क्रमांक - 860 नुसार घेतला होता. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पारा यांचेकडील पत्र क्रमांक 25/52 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी आर एम"
}
