{
  "village_code": "272900030360910000",
  "village_name": "पिंपळगाव - लि.",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:01Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : जि.म.सह बँक शाखा पारा\nलिहून घेणार : मच्छिंद्र येडबा सुकाळे\nलिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 171 वर उ.जि.म.सह बँक शा पारा चा पीककर्ज बोजा घेतला होता. त्याची फेरफार क्रमांक 889 नुसार नोंद घेतली होती. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जि.म.सह बँक शाखा पारा यांचेकडील पत्र 25/50 दिनांक 25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माळी आर एम"
}
