{
  "village_code": "272900030360950000",
  "village_name": "महालदारपुरी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 367,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:44:41Z",
  "surveys": [
    "29/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा कळंब तर्फे उत्रेश्वर बाळासाहेब मोरे\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण कल्याण कवडे रा. महालदारपुरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1648-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/क क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण कल्याण कवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांबळे एन पी"
}
