{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17920,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार –संकेत संतोष कवडे रा.वाशी ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं.412 /2025 दि 08/10/2025 ची झेरॉक्स देऊन विनंती केली आहे की, वाशी येथील सर्वे नंबर 75 क्षेत्र 1 हे 39 आर ही जमीन असून सदर जमिनीचे बाबत वादी -संकेत संतोष कवडे ,प्रतीवादी 1) वर्षा संतोष कवडे ,प्रतीवादी 2) प्रिती संतोष कवडे , प्रतीवादी 3) संध्याद संतोष कवडे\nमध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे\nवादी -संकेत संतोष कवडे यांना सर्वे नंबर 75क्षेत्र 0 हे 40 आर ही जमीन वाटप करून दिली आहे . प्रतीवादी 1) वर्षा संतोष कवडे यांना सर्वे नंबर 75क्षेत्र 0 हे 40 आर ही जमीन वाटप करून दिली आहे. प्रतीवादी 2) प्रिती संतोष कवडे , प्रतीवादी 3) संध्या2 संतोष कवडे यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादी यांचे हककात सोडला आहे वरीलप्रमाणे अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत दिले वरून नोंद घेण्या्त आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राठोड ए जी"
}
