{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17922,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "36/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा.तहसिलदार वाशी ता.वाशी यांचे आदेश क्रमांक क्र.2025/जमा-1/कुळ/ कावी -754 आदेश दिनांक 05/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते की, वाशी येथील जमीन सर्वे नं. 36/अ च्या 7/12 पत्रकाच्या इतर अधिकारामध्ये असलेली स कु बाबु पांडुरंग ढवळे ( 1 ))ही नोंद कमी करण्याबाबत मा. तहसिलदार वाशी यांचे हैद्राबाद कुळ वहीवाट आणि शेतजमीन वहीवाट अधिनियम ,1950 चे कलम 8 व कलम 32 अन्वये वरील आदेश प्राप्त झालेवरून फेरफार नोंद घेण्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवहीस्तव सादर",
  "talathi": "राठोड ए जी"
}
