{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17925,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "841/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार सविता समाधान जगताप रा वाशी ता वाशी यांनी अर्ज व सोबत मे.दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दी.दा.नं 4/2021. देऊन विनंती केली आहे की मौजे वाशी ता.वाशी जि धाराशिव येथील जमीन सर्वे नंबर 841/ब मधील 0.10 आर क्षेत्र हे खरेदीखत नंबर 447/2017 नुसार वसीम गुलामनबी पटवेकर यांना हस्तांतरित केले होते. वरील खरेदी खत रद्द करण्याबाबत मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर वाशी यांचे न्यायालयात खरेदी दावा नंबर रे दी मु नं 4/2021. सविता विरुद्ध मुकुंद व इतर 1 हा दाखल केलेला असून त्यात प्रतिवादी क्रमांक 2 वसीम गुलामनबी पटवेकर यांचे नावावरील खरेदी खत क्रमांक 447/2017 हे मा. दिवाणी न्यायालयाचे तडजोड दि 12/09/2026 नुसार रद्द ठरविण्यात आलेले आहे. सदर तडजोडीची साक्षांकित प्रत या सोबत जोडलेली आहे सदरचे खरेदीखत रद्द झालेले असल्याने व तशी तडजोड सोबत दिलेले असल्याने सर्वे नंबर 841/ब मधील वसीम गुलामनबी पटवेकर यांचे नावे असलेले क्षेत्र 0.10आर नोंद कमी करून सदर क्षेत्र अर्जदार सविता समाधान जगताप यांचे नावे नोंद करावे असा अर्ज प्राप्त झाले वरून नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर असे",
  "talathi": "राठोड ए जी"
}
