{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17926,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "192/ब",
    "202/क",
    "205/ब",
    "207/ब",
    "212/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार बाळकृष्ण पंडित देशमुख रा वाशी ता वाशी यांनी अर्ज व सोबत मे.दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दी.दा.नं 379/2026 दि 12/09/2026 देऊन विनंती केली आहे की मौजे वाशी ता.वाशी जि धाराशिव येथील जमीन सर्वे नंबर 192/ब क्षेत्र 1 हे07आर ,स. न.202/क क्षेत्र 1हे 3.50 आर ,स.न.205/ब क्षेत्र 0 हे 55 आर , स.न. 207/ब क्षेत्र 0 हे 73 आर व स.न. 212/अ क्षेत्र 0 हे 04 आर मधील क्षेत्राबाबत मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर वाशी यांचे न्यायालयात तडजोड झाली असून त्यानुसार सदर प्रकरणातील वादी प्रतिवादी मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\nवादी सुनील पंडित उंदरे यांच्या नावे आलेली जमीन स.न.202/क क्षेत्र 1 हे 3.50 आर\nप्र.वादी क्र.1 पंडित नरहरी उंदरे यांच्या नावे आलेली जमीन स. न.205/ब क्षेत्र 0 हे 55 आर ,स.न. 207/ब क्षेत्र 0 हे 23 आर\nप्र.वादी क्र. 3 बाळकृष्ण पंडित देशमुख यांच्या नावे आलेली जमीन सर्वे नंबर 192/ब क्षेत्र 1हे 07आर स.न. 207/ब क्षेत्र 0 हे 50 आर व स. न. 212/अ क्षेत्र 0 हे 04 आरप्र.वादी क्र 2 यांनी आपला हक्क वादी व प्रतीवादीचे हककात सोडून दिला आहे\nवरील तडजोड नुसार अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत दिले वरून नोंद घेण्या्त आली. सदर नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "राठोड ए जी"
}
