{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "55/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार -श्री. संकेत विक्रमराव चेडे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 55/1/ब वरील खातेदार कै. विक्रम खंडेराव चेडे हे दिनांक 06/07/2021 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सुरेखा विक्रमराव चेडे , नाते : विधवा(पत्नी) , वय :70 , वारसदाराची स्थिती :हयात\n2) प्रेरना संभाजी पाटील , नाते : मुलगी , वय :50 , वारसदाराची स्थिती :हयात\n3) संकेत विक्रमराव चेडे , नाते : मुलगा , वय :42 , वारसदाराची स्थिती :हयात\n4) स्‍नेहांक विक्रम चेडे , नाते : मुलगा , वय :40 , वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 614 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "राठोड ए जी"
}
