{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "700/ब",
    "707/फ",
    "708/अ",
    "748/ड",
    "750/ड/2",
    "755/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अर्जदार श्री. किरण बाबासाहेब जगताप यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 707/फ, 755/ड, 750/ड/2, 748/ड, 708/अ, 700/ब, वरील खातेदार कै. लक्ष्मी बाबासाहेब जगताप ह्या दिनांक 05/05/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) किरण बाबासाहेब जगताप नाते : मुलगा वय :37 वारसदाराची स्थिती :हयात\n2) अनिल बाबासाहेब जगताप नाते : मुलगा वय :40 वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 644 प्रमाणे नावे दाखल केली असे.\nवरील वारस ठराव क्रमांक 644 मधील कै. लक्ष्मी बाबासाहेब जगताप ह्या दिनांक 05/05/2026 रोजी मयत झाल्यामुळे त्यांचे 7/12 चे मालकी हक्कातील नाव कमी करण्यात यावे असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली असे .",
  "talathi": "राठोड ए जी"
}
