{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "588",
    "629/क",
    "631/अ",
    "632/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार 1. प्रभावती प्रभाकर देवडीकर 2.सुधाकर माणिक देवडीकर 3. दिवाकर माणिक देवडीकर 4.प्रकाश प्रभाकर देवडीकर 5. माधुरी संजय नळगीरकर सर्व रा. वाशी ता. वाशी यांनी अर्ज दिनांक- 23/10/2026 व सोबत 1 मयत प्रमाणपत्र 2 शपथपत्र 3 स्थानिक दैनिकातील जाहिर प्रगटन दिनांक-15/10/2026 देऊन विनंती केली आहे की, मिरा कमलाकर कुलकर्णी व प्रभावती उर्फ मालन वसंतराव जोशी या दोन व्यक्ती मयत झाल्याने त्यांचे 1 मयत प्रमाणपत्र 2 शपथपत्र देऊन 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी करणे बाबत विनंती केली आहे अर्जदार क्र 1 ते 5 यांनी स्वाक्षरी करून सामाईक हिस्सेदार म्हणून अर्ज दिला आहे की, त्यांचे नावे मौजे-वाशी ता. वाशी जि. धाराशिव येथील जमीन गट नंबर 588 क्षेत्र 0.15आर, गट नंबर 629/क क्षेत्र 2 हे 38 आर, गट नंबर 631/अ क्षेत्र 0 हे 61 आर, गट नंबर632/अ क्षेत्र 2 हे 41 आर संयुक्त मालकी व ताब्यातील मिळकती आहेत.सदरील मिळकती मधील मिरा कमलाकर कुलकर्णी ह्या दिनांक 12/10/2013 रोजी मौजेतेर ता.जि.धाराशिव येथे मयत झाल्या असून प्रभावती उर्फ मालन वसंतराव जोशी दिनांक- 03/05/2010 रोजी भुम ता.भुम जि.धाराशिव येथे मयत झाल्या आहेत. मयत सहधारक खातेदार यांना जवळचे अथवा इतर कोणीही कायदेशीर वारस नाही या बाबतचे रू 100 चे स्टॅम्पपत्रावर वर अर्जदार क्र 1 ते 5 यांनी या सोबत शपथपत्र दाखल केले आहे तसेच या बाबतचे जाहिर प्रगटन स्थानिक वृतपत्र दैनिक संघर्ष मध्ये दि 15/10/2026 रोजी प्रसिद्ध केले आहे.वरील मयत मिरा कमलाकर कुलकर्णी व प्रभावती उर्फ मालन वसंतराव जोशी यांचे वारसा बाबत स्थानिक चौकशी केली असता त्यांना कोणीही वारस नसल्याचे चौकशीत आढळून आले .वरील दोन्ही व्यक्ती मयत झालेबाबत मयत प्रमाणपत्र प्राप्त झालेवरून व त्यांना कोणीही वारस नसल्याचे चौकशीत आढळून आलेवरुन तसेच त्याचे वारस नसलेबाबत अर्जदार क्र 1 ते 5 यांनी शपथपत्र देऊन 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी करणे बाबत विनंती अर्ज प्राप्त झालेनुसार सदरील मिळकती मधील मिरा कमलाकर कुलकर्णी व प्रभावती उर्फ मालन वसंतराव जोशी या दोन मयत व्यक्तीचे नांवे कमी करण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर असे",
  "talathi": "राठोड ए जी"
}
