{
  "village_code": "272900030360970000",
  "village_name": "वाशी",
  "taluka_name": "वाशी",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 17940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:46:33Z",
  "surveys": [
    "674/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार :नितीन रामलिंग घुले रा .वाशी ता वाशी यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की अर्जदार यांनी त्यांचे मालकिचे मौजे वाशी येथील मालकी चे स.न. 674/1 मध्ये शेतमाल साठवणुकी करिता वीट बांधकाम व लोखंडी पत्रे शेड क्र 1 चे क्षेत्रफळ 1100 चौ. फुट व शेड क्र 2 चे क्षेत्रफळ 7000 चौ,फुट बांधकाम केले आहे . सदर दोन्ही शेड ची नोंद 7/12 चे इतर अधिकारात नोंद करावी असा अर्ज आलेवरुन व स्थळपाहणीवरून नोंद घेन्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर असे",
  "talathi": "राठोड ए जी"
}
